लक्शात ठेवा – अभ्यास केल्याने बस येत नाही

आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्शात ठेवा…

आंब्याच्या झाडाला आंबे येतात…

पण…

वडाच्या झाडाला कधीच वडे येत नाहीत

हसु नका…

लक्शात ठेवा…

एक गोष्ट

आणखिन लक्षात ठेवा…..

झोपून अभ्यास केल्याने झोप येते

पण

बसून अभ्यास केल्याने बस येत नाही……!!
🙂 🙂 🙂