अति भयंकर पीजे – मांजर , कुत्रे , बदक

अति भयंकर पीजे
एकदा एक मांजर आणि तिची सतरा पिल्ले एका रिक्षा मध्ये चढत होती तेव्हा रिक्शा वाला ओरडला
“अरे इतके एकसाथ मावणार नाही”
.
.
.
तर ती सर्व पिल्ले एकसाथ ओरडली..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
म़ाऊ म़ाऊ
अजुन एक भयंकर पीजे
एकदा तीन कुत्रे एका रिक्षा मध्ये चढत होते तेव्हा रिक्शा वाला ओरडला
“अरे तुह्मी इतके एकसारखे कसे”
.
.
.
तर ते सर्व एकसाथ ओरडले..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
भाऊ भाऊ
अति भयंकर पीजे
एकदा एक बदक आणि त्याची सतरा पिल्ले पिझ्झा हट मध्ये जाऊन पिझ्झा आर्डर करतात, आर्डर घेणारा विचारतो,
“इकडेच खाणार की घरी नेणार?”
.
.
.
तर ती सर्व पिल्ले एकसाथ ओरडतात..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
Pack Pack !!!

Leave a Reply